Marathi Quotes on Attitude

"Best Marathi Quotes on Attitude"


You can download the Marathi Quotes on Attitude Images for Whatsapp, Facebook, Twitter, and Instagram.

We will very soon share the Birthday Message, Greeting Cards, Love Message, Bhau Cha Bday, Marathi Funny messages, Marathi WhatsApp Status, Marathi GIF status, Shivaji Maharaj Quotes, and Images.

"25 Marathi Quotes on Attitude"


कोन बोलतो कि मी #Status चोरतो,चोरीचा #Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..


मी आता जसा आहे तसामला Accept करणारी,मुलगी पाहिजे. नाहीतरSuccessful झाल्यावर..कोणी पण हो म्हणेल…


माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….


जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.


Attitude तर लहान मुले दाखवतात, मी तर लोकांना त्यांची जागा दाखवतो.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.


राज तर आपला प्रत्येक जागी चालतो “आवडणाऱ्यांच्या” मनात आणि नाआवडणाऱ्यांच्या “डोक्यात”.


हिमतीने हारा पण हिंमत नका हरू


Attitude च्या जगात जगण्याची मजाच वेगळी असते. लोक जळणं सोडत नाही आणि मी हंसण.


आमच्या जीवन जगण्याचे पद्धत थोडी वेगळी आहे. आम्ही उम्मीदीवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जीवन जगतो.


आकाशात कोणाचे घर नसतात, जे जमिनीवर नसतात ते कुठेच नसतात.


कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्तजवळ केलं,तर आवकात दाखवतात.साले छपरी लोग…

एकदा पुढं जायचं म्हणून ठरवल्यावर मागचा विचार करून चालत नाही.


गरुडासारखी झेप घेयाची असेल तर कावळ्याची संगत सोडा


jeans वाली भले ही sexy दीसुदे ……पण #खर प्रेम तर_dresswali ….सोबतच. होत

आज कालच्या पोरी पण #Samsungच्या ##Mobileसारख्या झाल्या आहेत गोष्टी-गोष्टी वर #HaNg होतात…

वयाने तसा मी #छोटाच आहे पण #सलामतिचा #बाप पण ठोकतो…


विरोधक भेटला तर अडचन नाही पण.. खेटलाच तर रेटलाच म्हणून समजा…


आहे तोपर्यंत असाच #गोड राहणार…. पणजर #डोक्यात शिरला कोणतरकुणाच्याच #बापाला नाही आवरणार…


आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर आला नाहीतर ‪#‎तेल लावत गेला.


 हवा करून मोठ व्हायच असत… तर कधीच झालो असतो…पण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.


Athavan Aali Nahi Asa Kadhi झालच Nahe, विसरावं म्हटलं tarii, विसरता Yet nahe.


#Jo Manus KHOTA *बोलायला Ghabartoo, तो Dusaray कशालाच Ghabarat Nahe.


Time Barobar मन Un मन barobar Manse, Kashi badalataat, Kalatach nahi.


#माझ्या 👉👉#FB 📖#स्टेटसपेक्षा माझ ❤मन #वाचल असत…तर👦👉❤ #inrelationship मधे ❤तुझच 👸#नाव दिसल आसतं… ..😘😘 👉💔😘😘


★★★👉त्या ‪#‎वेङीला‬ 👩🏻वाटते ‪#‎मी_👦🏻तीला‬ विसरलो पण…… ‪#‎तिला‬ काय माहीत 👉‪#‎वेळ‬ आणि ‪#‎काळ‬ बदला तरी ‪#‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही!!★★★

# Daru पीओ #_Branded 🍺 Kabhi 😊 #_खाँसी😷 Na ❌हो ….. Aur #_छोरी👧 #_ Patao😘 #_वकील 🎓 की Kabhi #_फाँसी➰ ना ✖हो…


मि Asach Ahe, पटल tar घ्या nay तर द्या सोडून….


जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ mhantat – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू  Nako, नाहीतर तूझ status " in love" ‬ होईल.”😜तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी.


आता त्रास करून घायचा नाही आता त्रास द्यायचा.


सर्वांच्या पाय पडायची garaj नाय फक्त maja पड न कामाला लाग.


Awesome Marathi Quotes on Attitude

Marathi Quotes on Attitude

Marathi Quote on Life

Marathi Quotes on Attitude

Quote on Love

Marathi Quotes on Attitude

Quote on Attitude

Marathi Quotes on Attitude

Marathi Quote on Life

Marathi Quotes on Attitude

Quote on Life

Marathi Quotes on Attitude

Quote on Marriage

Marathi Quotes on Attitude

Attitude Status

Marathi Quotes on Attitude


College Status

Marathi Quotes on Attitude

DJ Status

Marathi Quotes on Attitude

Awesome Attitude

Marathi Quotes on Attitude

Life Status

Marathi Quotes on Attitude

Awesome Marathi Status

Marathi Quotes on Attitude

Love Status and Quote

Marathi Quotes on Attitude

Funny Status

Marathi Quotes on Attitude

Attitude Hindi Status

Marathi Quotes on Attitude


Love Marathi Status

Marathi Quotes on Attitude

Ishq Status

Marathi Quotes on Attitude

Love Hindi Status

Marathi Quotes on Attitude

Marathi Status on Life

Marathi Quotes on Attitude


Related Tags: 5 जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Best 5 Motivational Quotes in Marathi (मराठी स्टेट्स): मराठी  Love Status, मराठी  Sad Status, Funny मराठी  Status, मराठी  Attitude Status, मराठी  Status on Life.

For Jobs related information and notifications please visit : https://www.majinaukri.xyz

Post a comment

0 Comments