Best Marathi Quotes

Top 11 Best Marathi Quotes

शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.

marathi quotes
1
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.


marathi quotes
2

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

best marathi quotes
3

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
पण मीठ मात्र नक्की असंत…

marathi quotes life
4

क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..

best marathi quotes
5

एकदा वेळ विधून गोली की
सर्व काही बिघडून जातं मग कितीही
पश्चाताप करून उपयोग नसतो..

marathi quotes life
6

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

best marathi quotes
7

विचारांच्या समुद्रात बुडताना
वास्तवतेच लाईफ जॅकेट घालावं
आभासी जगात जगताना
सत्याचा शोध घेणं शिकावं

marathi quotes attitude
8

येणाऱ्या प्रत्येक वादळाचा
हसत हसत सामना करावा
या भावशून्य जगाशी लढताना
भावनांना आवर घालावा!

marathi quotes attitude
9

मणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.

marathi quotes on life and love
10

 Bharlela खिसा माणसाला Duniya दाखवतो ## रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

marathi quotes on life and love
11

Post a comment

0 Comments